सार्वजनीक बांधकाम खातें गोवा राज्याच्या आर्थीक,व्यापारी, आणी पर्यटण विकासात महत्वाची भूमिका बजावत आहे. त्याच्याकडे गोवा राज्यातील सगळ्या प्रकारच्या बांधकामाचे नियोजन, रूपांकन, बांधकाम, परिचालन आणी देखरेख सारखे विकास कार्यक्रम सुपूर्द केलेले आहेत. खाली दिलेले कार्यक्रम हे सार्वजनीक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत आहेत: इमारतीची कामे कार्यशील आणी अकार्यशील रस्ते आणी पूल (i) राज्यस्तरीय कार्यक्रम. (ii)...